बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनेक शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाच्या नावाखाली बाजार मांडला आहे- शरद पवार

नाशिक | महाराष्ट्रातील काही अभियांत्रिकी संस्थांनी शिक्षणाच्या नावाखाली बाजार मांडला आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.

लोकनेते गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा अनावरण समारंभ शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात आज गरजेपेक्षा जास्त शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या संस्था चालवणे कठीण झाले आहे, असंही ते म्हणाले.

समाजाने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त उद्योजक कसे घडतील याबाबत प्रयत्न करावे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

हवाई हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले? अमित शहांनी सांगितला आकडा

विश्वचषकासाठी विराट ऐवजी धोनीला कर्णधार करा; रविंद्र जडेजाची मागणी

“दक्षिण नगरच्या जागेचा आणि पुण्याच्या जागेचा काहीही संबंध नाही”

आमचे सरकारही माझ्या ‘आयडियां’साठी मदत करत नाही; नितीन गडकरींची खंत

केंद्रातील सत्तेसाठीच पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला दिला- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More