मोदींना आता लाज झाकायला कपडाही शिल्लक नाही- शरद पवार

मोदींना आता लाज झाकायला कपडाही शिल्लक नाही- शरद पवार

नवी दिल्ली | नरेंद्र मोदींचं पितळ उघड पडलं आहे आणि लाज झकायला त्यांच्या अंगावर कोणतेच कपडे शिल्लक राहिले नाहीत, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. ते ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच झाले पाहिजेत, असं वक्तव्य करणारे मुलायमसिंह यादव हे काय आमच्या प्राधान्याचा मुद्दा नाहीत, असंही पवार म्हणाले आहे.

राजकारणात मुलायमसिंह यांचं स्वत:चं असं स्थान आहे मी त्यांचा आदर करतो पण तरीही त्यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बोलले आहेत. 

आगामी निवडणुकीत सनदातील सर्व सदस्य पुन्हा निवडणून येवोत आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी मुलायमसिंह यादव यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेपेक्षा मनसे चांगली; राज ठाकरेंबाबत काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

राहुल गांधींनी शरद पवारांची घेतली भेट आणि आघाडीचा तिढा सुटला!

-अनिल अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी नरेंद्र मोदींनी केला राफेल करार- राहुल गांधी

प्रितम मुंडेंच्या विरोधात अमरसिंह पंडित निवडणूक लढणार??

विरोधकांचा पाच वर्षात कोणताही राजकीय भूकंप नाही; मोदींचा राहुल गांधींना टोला

Google+ Linkedin