बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींनी एअर स्ट्राईक केलेच नाहीत फक्त दिशाभूल केली; पवारांचा गंभीर आरोप

मुंबई | पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जे हवाई हल्ले केले ते पाकिस्तानमध्ये झालेच नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे.

एअर स्ट्राईकच्या नावाने मोदींनी जनतेची दिशाभूल केली आहे, असं शरद पवरांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये बोलत होते.

भारताने हवाई हल्ले पाकव्याप्त काश्मीरमध्ये केले होते. पण काश्मीरचा तो भाग हा भारताचाच भाग आहे, असं पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सामान्य जनतेला अंतरराष्ट्रीय सीमा आणि अनेक गोष्टींची माहिती नसते. याचाच फायदा मोदींनी निवडणुकांमध्ये घेतला आहे, अशी टीका पवारांनी मोदींवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतच ‘गब्बर’; ३६ धावांनी मिळवला विजय

-आयच्या गावात, काय शॉट मारला!!!; कोहली पाहतच राहिला

-…अन् धोनीने ग्लोव्ह्जचा वाद शांततेत निकाली काढला

-विधानसभेला शिवसेनेची मतं राज ठाकरेंकडे वळतील- प्रकाश आंबेडकर

-यूपी पॅटर्न!!! सून कांद्याची फोडणी देते म्हणून सासू डायरेक्ट पोलिस स्टेशनमध्ये…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More