बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘RSS’ची विचारसरणी देशाला घातक- शरद पवार

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी देशाच्या ऐक्याला घातक आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे. ते मुंबईमध्ये बोलत होते.

काही दिवसांपूर्वी पवारांनी संघासारखी चिकाटी शिका असा सल्ला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला होता. मात्र आता संघाचे विचार देशासाठी घातक असल्याचं पवार म्हणाले आहेत.

सरकार प्रसारमाध्यमांवर दबाव आणत असल्याचा आरोप करत जनतेने 1977 साली इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचा पराभव केला होता. यामुळे आपण शक्तिमान असल्याचं समजण्याचं कारण नाही, असं पवारांनी म्हटलं आहे.

लोकांनी विश्वास टाकल्यानंतर दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करणं गरजेचं असतं. जी कामं आम्ही केली त्याचा उदो उदो करण्याची आमची वृत्ती नाही, असंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक गिरीश कर्नाड यांचे निधन

-खासदार सुजय विखेंनी नगरकरांना दिला ‘हा’ शब्द

-पराभवानंतर तरी सुधरा; रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींना टोला

-भारताच्या विजयानंतर पुनम पांडेने फेसबुकवर शेअर केला स्वत:चा अश्लील फोटो

-‌अ‍ॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीने क्रिकेट विश्वात खळबळ; ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध केलं बॉल टॅम्परिंग?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More