Top News

शरद पवार आगीत तेल ओतण्याचं काम करतात!

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आगीत तेल ओतण्याचं काम करतात अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदारांनी बोलून दाखवली. मातोश्रीवर आमदारांची बैठक झाली तेव्हा त्यांनी आपलं मत व्यक्त केलंं.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने घटना दुरूस्ती करायला हवी असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळे शिवसेना आमदारांनी शरद पवारांवर टीका केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकट्या भाजप खासदार नारायण राणेंनाच कसे भेटतात? त्यांना मराठ्यांचा नेता होऊ देऊ नका, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराने काढला नवीन पक्ष

-राज आणि उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणाला विरोध- नारायण राणे

-…त्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला तरी त्यांची झोळी भरली नाही- सदाभाऊ खोत

-सरकारची जुमलेबाजी जास्त काळ टिकणार नाही- प्रकाश आंबेडकर

-राणे पिता-पुत्रांवर मराठा मोर्चेकऱ्यांचा संताप; मोर्चेकऱ्यांनी केला जाहीर निषेध

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या