बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती देणाऱ्यांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश”

पुणे | डाॅ श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह ग्रथांचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला कोल्हापुरचे शाहू छत्रपती आणि जयसिंगराव पवार उपस्थित होते. ते पुण्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवचरित्राबद्दल काही लेखाकांवर आरोप केले आहेत.

मी इग्लंडला गेले होतो. तेथूनही महाराज्यांचे ग्रंथ आणले होते. महाराष्ट्रात अनेक ग्रंथ चालले. प्रत्येकांचा घरी अनेक ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांमध्ये बाबासाहेब पुरंदरेच्या ग्रंथाचाही समावेश होतो. माझ्यामते शिवाजी महाराजांवर त्यांच्या एवढा अन्याय कोणीच केला नाही. रामदासांबद्दल मला बोलायचं नाही. 2008 ला हे सिद्ध झालं की महाराज्याचे गुरू हे दादासाहेब कोडंदेव नसून जिजामाता होत्या, असा आरोप त्यांनी बाबासाहेब पुरंदर यांच्यावर केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती काहिंनी अर्धवट दिली तर काहीनी निव्वळ खोटी दिली आहे. डाॅ श्रीमंत कोकाटेंनी मेहनत करुन खरा इतिहास मांडण्याचे प्रयत्न केला आहे. भारतात अनेक राजांची राज्य होऊन गेलं. मात्र महाराजांचं राज्य त्यापेक्षा वेगळ होतं. त्यांचं राज्य भोसल्याचं नाही तर रयतेचं राज्य होतं, असंही ते म्हणालेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिेंदेना छातीवर दगड ठेवून मुख्यंत्रीपद दिलं आहे, असं वक्तव्य केलं होतं. यावर त्यांनी छातीवर दगड ठेवावं नाहीतर डोक्यावर ठेवावा आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असं पवार म्हणालेत.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा क्रिकेट खेळताना मृत्यू

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

“शिंदेंना मुख्यमंत्रीपद देताना दगड डोक्यावर ठेवला की छातीवर?”

मोठी बातमी! जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचं वॉरंट

शिंदेंच्या बंडाबाबत उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याने केला मोठा गौप्यस्फोट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More