शरद पवार मराठवाड्यात दाखल; निवडणुकांचं फुंकणार रणशिंग?

बीड | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठवाड्यात दाखल झाले आहेत. उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचा विजय संकल्प मेळावा बीडमध्ये होणार आहे. त्यावेळी ते आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जातंय.

बीड येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हा मेळावा होणार असून यासाठी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित व प्रकाश सोळंके जोरदार तयारी केली आहे.

दरम्यान, मराठवाड्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना खूश ठेवण्यासाठी पवारांनी सगळ्यांच्या घरी भेट द्यायचं ठरवलं असून रात्रीचा मुक्काम हा शासकीय विश्रामगृहावरच होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारू!

-रावसाहेब दानवेंचा घोड्यावरून राजेशाही थाट… मागे जनता सैरभैर; पहा व्हिडिओ

-कॅन्सर समजताच मी घाबरलो होतो, मात्र ‘या’ लोकांनीच मला आत्मविश्वास दिला- शरद पवार

-बायकोला विधानसभेची उमेदवारी द्यायला मी अशोक चव्हाण आहे का?

-मनसे कायद्याचं पालन करत नाही, त्यांना महाआघाडीमध्ये घेणार नाही!