Top News

स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून शरद पवारांच्या खाणाखुणा!

बारामती | स्तुती नको, भाषण आवरा, असं डोक्याला हात लावून म्हणण्याची वेळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आली. बारामतीत वयश्री योजनेच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला.

बारामतीमध्ये वयश्री योजनेच्या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांनी मंचावर शरद पवार आणि राष्ट्रवादीचे गोडवे गाण्यास सुरूवात केली. त्यावेळी शरद पवारांनी डोक्याला हात लावून भाषण आवारण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, या कार्यक्रमात योजनांविषयी बोलण्याएेवजी राष्ट्रवादी आणि शरद पवाराचं गुणगान गायला लागल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महत्त्वाच्या बातम्या-

-रामलीला मैदानाचं नाव बदलून भाजपला मतं मिळणार नाहीत!

-राहुल गांधींकडून आरएसएसची दहशतवादी संघटनेसोबत तुलना

-आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा झटका; रेंजरोव्हरचा टायर फुटला!

-सरकारी कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार; मतदार यादीत पाॅर्नस्टार, हत्ती, कबुतर!

-मराठा समाजाशी गद्दारी करणाऱ्यांवर बहिष्कार टाकणार; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या