पुणे

मराठा आरक्षण दिल्याशिवाय सरकारला पर्याय नाही- शरद पवार

पुणे | देशात पक्ष नाही, सत्तेला नेतृत्व आणि पर्याय नाही, असे बोलले जाते. पण 1977 मध्येही अशीच परिस्थिती होती. आगामी निवडणुकीतही तसेच धडेल, असं भाकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते पुण्यात बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, मात्र यात सरकार नीट लक्ष घालत नाही. त्यामुळे गावातील वातावरण बिघडू लागले आहे, सरकारला आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याशिवाय पर्याय नाही, असंही पवार म्हणाले.

दरम्यान, बांग्लादेशच्या लोकांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला आणुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, असाही सल्ला त्यांनी दिला. 

महत्त्वाच्या बातम्या–

-आरक्षण संपवण्याची हिंमत कुणातच नाही!

-नरेंद्र मोदी भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात-शरद पवार

-फडणवीस सरकारला सुबुद्धी देवो; मराठा मोर्चेकऱ्याचं मारूतीरायाला साकडं

-मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही!

-नव्या महापौरांनी उधळला 50 पोती भंडारा; नागरिकांना मात्र मनस्ताप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या