शरद पवारांच्या नुसत्या नावानं ‘माढ्यातलं’ वातावरण झालंय टाईट!

शरद पवारांच्या नुसत्या नावानं ‘माढ्यातलं’ वातावरण झालंय टाईट!

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील आणि वरिष्ठ नेत्यांनी केली होती. इच्छा नाही पण विचार करु, असं शरद पवार म्हणाले आहेत. 

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आमि इच्छुक उमेदवारांनी मुंबईत बोलवण्यात आलं आहे.

दरम्यान, माढ्यातून निवडणूक लढवतील की नाही याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

सोशल मीडियाचा वापर वाढवा; प्रियांका गांधींचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

मोदी पुन्हा जिंकतील का? मोदींचा भाऊ म्हणतो…

-बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही; धनंजय मुंडेंचा फडणवीसांवर पलटवार

प्रियांकांनी घेतला तब्बल 16 तास नेत्यांचा ‘मॅरेथाॅन’ क्लास; प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची भांबेरी

धोनिशिवाय कसं असेल क्रिक्रेटविश्व; आयसीसीनं केलं सुंदर काव्य!

Google+ Linkedin