Loading...

शरद पवार नारायण राणेंच्या घरी; राणे खरंच राष्ट्रवादीसोबत जाणार???

सिंधुदुर्ग | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. कणकवली येथील राणेंच्या घरी ही भेट होत आहे. 

दोघांची भेट ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आगामी निवडणुकांमुळे या भेटीमुऴे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Loading...

एकीकडे निलेश राणे लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग जागेसाठी उत्सुक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीने काँग्रेसकडून ही जागा मागितली आहे.

भाजपचे शिवसेनेसोबतचे संबंध सुधारत आहेत. त्यामुळे राणेंचे भाजपसोबतचे संबंध दुरावण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेता ही या भेटीला महत्व प्राप्त झालंय.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-आला रे आला… मराठमोळा टच असलेला ‘सिम्बा’चा ट्रेलर आला!

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल; आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा

-वादग्रस्त व्हीडिओ प्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटकेंना पहिला झटका!

Loading...

-मनोहर जोशींची निवृत्तीची मागणी; उद्धव ठाकरेंचा मात्र नकार

-हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार; योगी आदित्यनाथांचं आश्वासन

Loading...