“सवर्णांना दिलेलं 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार का”??

“सवर्णांना दिलेलं 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार का”??

कोल्हापुर |   सवर्णांना दिलेलं 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार का?, असा प्रश्न शरद पवार यांनी मोदी सरकारला विचारला आहे. केंद्र सरकारने दिलेले आरक्षण टिकेल की नाही यावर त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरक्षण आणि आघाडीचं जागावाटपाची चर्चा यासह विविध मुद्दयांवर भाष्य केलं आहे.

जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच ती पूर्ण होईल, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान, राहुल गांधीचं देशाचे नेतृत्व करण्यास योग्य असल्याचं मत यावेळी बोलताना शरद पवार यांनी मांडलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“बाबा तुम्ही राबडी देवींची माफी मागा”

-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या मुलीचं अपहरण करण्याची अज्ञाताकडून धमकी

-मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत- शरद पवार

-राष्ट्रवादीमध्ये मोठी घरवापसी होणार? अजित पवारांचे संकेत

-भाजप दंगली घडवणारं सरकार- प्रकाश आंबेडकर

Google+ Linkedin