शरद पवार मराठवाड्यातून फुंकणार निवडणुकांचं रणशिंग?; कार्यकर्ते लागले तयारीला

बीड | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आगामी निवडणुकांचे रणशिंग मराठ्यावाड्याच्या बीड जिल्ह्यातून फुंकणार असल्याचं बोललं जातंय. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत.

शरद पवारांचा 30 सप्टेंबरला बीडमध्ये मुक्काम आहे. त्यानंतर 1 तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचा विजय संकल्प मेळावा बीडमध्ये होणार आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संकल्प मेळावा महत्वाचा मानला जातोय.

दरम्यान, बीड येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हा मेळावा होणार असून यासाठी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित व प्रकाश सोळंके जोरदार तयारीला लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-देशाचे चौकीदार म्हणवून घेणारे चोर निघाले; राहुल गांधींचा मोदींवर गंभीर आरोप

-गणपती विसर्जनात डीजे लावला तर कारवाई होणारच- विश्वास नांगरे पाटील

-2019 आम्हीच जिंकणार आणि उदघाटनाला मीच येणार; नरेंद्र मोदींचा दावा

-आपलं ठेवायंच झाकून अन् दुसर्‍याचं बघायचं वाकून; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

-गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या