महाराष्ट्र मुंबई

भाजप सरकारनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली- शरद पवार

मुंबई | भाजप सरकारने जाहीर केलेली हमीभाव वाढ ही निव्वळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

केंद्र सरकारने नुकताच खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर केला होता. या निर्णयाचा शरद पवारांनी चांगलाच समाचार घेतला. तीव्र शब्दात नाराजीही व्यक्त केली.

राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारशी केल्या होत्या. त्या शिफारशींना केंद्र सरकारनं वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-आमदार संग्राम जगताप यांना जामीन; बाळासाहेब कोतकरही सुटले!

-राणीच्या बागेतील पेंग्विननं दिली गुडन्यूज, 40 दिवसांनी येणार नवा पाहुणा

-वेळ आली तर गनिमी काव्याने आंदोलन करु- राजू शेट्टी

-बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे कुठे गेले?; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

-भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या