दानवे पदावर राहणे गरजेचं, शरद पवारांचा खोचक टोला

मुंबई | वादग्रस्त वक्तव्यानंतर रावसाहेब दानवेंवर कारवाईची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र दानवे पदावर राहणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना फायदा होतो, असा खोचक टोला त्यांनी लगावलाय. ते मुंबईत बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही कानपिचक्या दिल्या. सेना-भाजप निवडणुकीच्या कामाला लागलंय, मात्र आपण अजूनही सुस्त आहोत. आपली मानसिकता सत्तेत असल्यासारखी आहे, असं त्यांनी म्हटलंय. 

Great Indian Sale on Amazon upto 70% Off, for Best Deals Click Hereir?t=krishnavarpe7 21&l=ur2&o=31 - दानवे पदावर राहणे गरजेचं, शरद पवारांचा खोचक टोला

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या