Top News

मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

मुंबई | मराठा समाजाच्या असंतोषाला आणि चिघळलेल्या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजले नाही. ते चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. ही बाब खेदाची आहे, असं शरद पवार म्हणाले. 

दरम्यान, आंदोलनाशी संबंधित घटकांशी त्वरित संपर्क साधावा आणि यातून मार्ग काढावा, असा सल्ला देखील शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

-मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी?; अशोक चव्हाणांचा सवाल

-सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

-मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, अन्यथा राजीनामा देईन- आमदार हर्षवर्धन जाधव

-आंबा वक्तव्य भिडेंच्या अंगलट; लवकरच कारवाई होणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या