शरद पवारांचा गडकरींना प्रेमाचा सल्ला; म्हणाले तब्येतीला सांभाळा…

अहमदनगर| केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नगरमधल्या कार्यक्रमादरम्यान भोवळ आली. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरींना तब्येतीला सांभाळा, असा आपुलकीचा सल्ला दिला आहे.

शरीरातील साखर कमी झाल्याने भोवळ आल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितल्याचं ट्वीट नितीन गडकरींनी केलं आहे.

दरम्यान, अधिक कामाचा ताण आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे गडकरीजी आपण तब्बेतीला सांभाळा, असा काळजीवजा सल्ला पवारांनी गडकरींना दिलाय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीटरवरून, तुमची तब्बेत चांगली राहो अशा शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! पोलीस निरीक्षक सुबोधकुमार यांना जवानाने गोळी घातली

-…या कारणानं नितीन गडकरींना आली चक्कर !

-मिकाला अटक झाल्याने राखीला रडू कोसळलं; सोडवायला दुबईला जाणार

-‘आंबा’ प्रकरणात संभाजी भिडेंना दिलासा; 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

-लाडक्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी दाखवला अंगठा; पत्रातील मागणी फेटाळली