बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाटीलकी मिरवणाऱ्यांना शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

पिंपरी | राष्ट्रवादीला मराठ्यांचा तसेच सरंजामदारांचा पक्ष म्हणून संबोधले जाते, त्यामुळे या पक्षात पाटीलकी मिरवणारे अनेकजण आहेत. या पाटलकी मिरवणाऱ्यांना शरद पवार यांनी एक सल्ला दिला आहे.

पूर्वीची गावे राहिली नाहीत त्यामुळे आता पाटीलकी विसरा, असं शरद पवार म्हणाले आहेत. ते भोसरीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

आगामी काळात राष्ट्रवादीमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं.

लोकांना तेच तेच चेहरे नको असतात, त्यांना बदल हवा असतो. त्यामुळे आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे, असं शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-राष्ट्रवादी भाजपला मदत करते, त्याऐवजी या पक्षाला सोबत घ्या; काँग्रेसच्या बैठकीत मागणी

-विश्वचषक स्पर्धेमुळे पूनम पांडे पुन्हा चर्चेत, केला ‘हा’ फोटो शेअर

-बारामतीचं नियमबाह्य पाणी बंद करा; सांगोल्याच्या शेतकऱ्यांनी केलं फाशी आंदोलन

-बाबासाहेब पुरंदरे म्हणतात देशसेवा म्हणून ‘हे’ काम करावं

-उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारीवर काँग्रेसची बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More