Top News

शरद पवार पुणे पोलिसांवर भडकले…

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पुणे पाेलिसांवर जोरदार टीका केली आहे, बँक अधिकाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांनी अततायीपणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना डीएसकेंना दिलेल्या कर्ज प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. यानंतर पुणे पोलिसांवर टीका होत आहे. यावर आज शरद पवारांनी राज्यसरकार जोरदार टीका केली.

तसंच पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर होत असून रविंद्र मराठेंना अटक करणं हा पोलिासांचा आततायीपणा होता, असं शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि बच्चू कडू करणार एकत्र प्रहार?

-काँग्रेसचे नेते आणीबाणीबद्दल ‘ब्र’ ही काढत नाहीत!

-डीएस कुलकर्णी नंतर मुलगा शिरीष कुलकर्णीला अटक!

-लोकशाहीच्या नावानं ओरडणाऱ्या काँग्रेस पक्षातच लोकशाही नाही!

-कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप; कुमारस्वामींचं सरकार कोसळणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या