महाराष्ट्र मुंबई

न्यायालयानं शरद पवारांना दिला सर्वात मोठा दिलासा

मुंबई | माथाडी कामगारांना दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार वादात सापडले होते. या वादात उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. 

शरद पवारांविरोधात दाखल केलेली याचिका सुनावणी घेण्यास योग्य नाही, असं न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने सांगितलं आहे. याचिकाकर्त्यांनी संबंधित विभागाकडे दाद मागावी, असं त्यांनी स्पष्ट केल्याने याचिका मागे घेण्यात आली आहे. 

दरम्यान, निवडणुका दोन वेगवेगळ्या तारखांना आहेत. त्यामुळे आधी गावाला आणि नंतर कामाच्या ठिकाणी असे दोनदा मतदान करा, असं वक्तव्य पवारांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-2019ची लोकसभा निवडणूक भाजप-आरएसएस विरूद्ध विरोधी पक्ष अशी असेल!

-राहुल गांधींनी एकदा आरएसएसमध्ये यावं आणि एक- दोन वर्ष राहावं!

-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप

-भाजपचं अटलजीबद्दलचं प्रेम केवळ दिखावा आहे- इम्तियाज जलील

-भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या