Top News

शरद पवारांनी आंब्यावर भाष्य करताच सभागृहात हशा!

पुणे | आंबे खाल्ल्याने मुलं होतात, या संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची शरद पवार यांनी खिल्ली उडवली. पुण्याच्या एस. एम. जोशी सभागृहात श्यामसुंदर सोन्नर यांच्या ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी हा प्रकार घडला.

देहू फडाचे प्रमुख बापूसाहेब देहुकर हे ‘नवसाने मुले होतात’ असा विचार करणाऱ्यांवर टीका करत होते. यावेळी व्यासपीठावर बसलेल्या पवारांनी ‘काही जण आंबे खा असे म्हणतात’, अशी टीपण्णी केली.

पवारांची टीपण्णी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवणारी होती, त्यामुळे काही काळ सभागृहात हशा पिकला.

महत्त्वाच्या बातम्या–

-अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच खेळाडू!

-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील चाणक्य आहेत- अमित शहा

-विराट कोहलीवर का संतापली अनुष्का शर्मा???

-अमित शहांचा कानमंत्र; भाजप आयटी सेल यापुढे शरद पवारांना लक्ष्य करणार?

-पुढील 50 वर्षे भाजपला कुणीही हरवू शकत नाही- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या