देश

शरद पवारांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या स्वप्नावर गदा

नवी दिल्ली | महाआघाडी अस्तित्वात येणं शक्य नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलंय. ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपविरोधी महाआघाडी व्हावी, असं अनेक सहकाऱ्यांना वाटतं. पण मला हा प्रस्ताव तेवढा पटलेला नाही. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी शरद पवार किंवा अन्य कुणाच्या नावाचा प्रश्नच येत नाही. शिवाय पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राजकारणातल्या चाणाक्य व्यक्तीने केलेल्या या वक्तव्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या महाआघाडीच्या स्वप्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-बंडखोर आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; कर्नाटकात भाजपचं मिशन फोडाफोडी!

-…नाहीतर तुमचे अधिकार काढून घेऊ; नागरी उड्डाण मंत्रालयाला हायकोर्टाचे खडे बोल

-कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का; देवेगौडांचं मोठं वक्तव्य

-… अन धावत्या बसमध्येच भरला महसूल राज्यमंत्र्याचा जनता दरबार

-पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 22 पेक्षा अधिक जागा जिंकू; अमित शहांचा 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या