Top News

…ती टोपी घालायला मला लाज का वाटेल?- शरद पवार

पुणे | जी टोपी घालून मौलाना आझाद देशासाठी लढले ती टोपी घालायला मला लाज का वाटेल?, असं ट्विट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

काल पुण्यातील ईद मिलन आणि सुफी संंगीताच्या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी एकजण म्हणाला तुमच्या डोक्यात टोपी घालू का? तेव्हा मी म्हणालो जी टोपी मौलाना आझाद घालायचे, ती टोपी घालायला मला लाज का वाटेल? असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

ज्यांच्याकडे आज देशाचा कारभार आहे त्यांनाच ही टोपी घालायची लाज वाटते, त्यांनी देशामध्ये फूट पाडण्याचं काम चालवलंय, अशी टीकाही त्यांनी केली.

 

महत्त्वाच्या बातम्या–

-नाशिक महापालिका परत मिळवण्यासाठी राज ठाकरेंने नेमले 279 शिलेदार

-स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळेच महिलांवर अत्याचार- भाजप खासदार

-कमांडो न घेता फडणवीस-गडकरींनी नागपुरात फिरून दाखवावं!

-प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून लोकसभा लढणार?

-मुंबईचं दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या