मला तीची खुप भीती वाटायची कारण चुकलं तर ती कुबड्यानं मारायची- शरद पवार

मुंबई | एकदा गावातील वळूने आईला ठोकरले. त्यात पायाचे हाड मोडले, नंतर आई कुबड्या घेऊनच चालायची. आम्ही काही चुकलो की भीती वाटायची कारण तिच्या हातात कुबड्या असायच्या कारण कधी काय होईल सांगता यायचे नाही, असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आईबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पत्रकार संदीप काळे यांच्या ‘मु. पो. आई’ या पुस्तकाच प्रकाशन राष्ट्रवादीेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

आई विषयी पुस्तक हे वेगळे आहे कौतुक वाटते. चांगल्या जाणकार संपादकांचे आई विषयी लिखान या पुस्तकात आहे. मी ही या पुस्तकात लिहीले आहे. माझी आई वेगळी रसायन होते. मुलगी, स्त्री आणि माता अशा वेगळ्या रूपात स्त्री पाहायला मिळते, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

#MeToo | माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न झाला होता; आलिया भट्टच्या आईचा खुलासा

-मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव; ऑनलाईन बोली लागणार

-गेल्या 5 वर्षात ज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?

-भाजप राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा फोनवरुन शिवीगाळ करतानाचा व्हीडिओ व्हायरल

-तुरुंगात गेलो तरी चालेल; रात्री 10 नंतरच फटाके फोडणार- भाजप खासदार  

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या