नाशिक महाराष्ट्र

घटनादुरूस्ती नेमकी कशी करावी, हे शरद पवारांनी स्पष्ट करावं- प्रकाश आंबेडकर

नाशिक | घटनादुरूस्ती नेमकी कशी करावी हे शरद पवारांनी स्पष्ट करावे, असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

मराठा आरक्षणासंदर्भात घटनेत दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी याचे स्पष्टीकरण मागितले आहे. 

दरम्यान, स्पष्ट केल्यास त्यावर चर्चा होईल. त्यांनी हे स्पष्ट नाही केले तर ते वक्तव्य फक्त मराठा समाजाला खुश करण्यासाठी केले होते, असा त्याचा अर्थ होतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!

-…म्हणून त्या दोघांचं चक्क आयसीयूमध्येच लग्न लावलं!

-राज्यातील अनैसर्गिक मृत्यूस सरकारच जबाबदार- शिवसेना

-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मैदानात; आमदारांची बोलवली बैठक!

-आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या