Top News

सरकारनं राज्यघटनेत बदल करून मराठ्यांना आरक्षण द्यावं- शरद पवार

कोल्हापूर | सरकारनं राज्यघटनेत बदल करून मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

सरकारने मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती, मात्र त्यांनी वेळेत आश्वासन पुर्ण केली नाहीत, म्हणून मराठा समाज आक्रमक झाला आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मराठा आंदोलन आक्रमक होत असुन मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री आंदोलनात तेल ओतायचं काम करत आहेत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चेकऱ्याचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न!

-पंकजा मुंडे बालिश, ती काय चिक्कीची फाईल आहे का?- प्रकाश आंबेडकर

-लेक बापाच्या खांद्यावर जात नसतो; सुसाईड नोटमध्ये मराठ्यांना भावनिक आवाहन

-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”

-मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या