Top News देश

“…म्हणून शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं, अशी माझी मनापासून इच्छा”

नवी दिल्ली | गेल्या दोन तीन दिवसांअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार युपीएचं नेतृत्व करणार असं बोललं जात होत. मात्र यामध्ये काही तथ्य नसल्याचं सांगत पवारांनी या चर्चांना पुर्णविराम दिला. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी आपली प्रतिक्रिया देताना मत व्यक्त केलं आहे.

शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं अशा चर्चा आहेत की नाही हे माहितन नाही. पण काँग्रेसची आजची स्थिती पाहता शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं अशी माझी मनापासून इच्छा असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

मी यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी म्हटलं होतं. यादरम्यान भाजपचे नेचे सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला होता.

दरम्यान, पवारांकडे यूपीएचं नेतृत्व जाणं म्हणजे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं मुनगंटीवार म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

“रावसाहेब दानवेंची जीभ कापण्याऱ्याला दहा लाखांचं रोख बक्षीस”

“केवळ भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाही, काम पूर्ण करायला आलोय

…म्हणून मला आज इथपर्यंत येता आलं- शरद पवार

‘एका दगडात दोन पक्षी मारत’, चंद्रकांत पाटलांनी पवारांना शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

शरद पवारांकडे ‘इम्पॉसिबल’ हा शब्दच नसतो त्यांच्याकडे नेहमी…- अमृता फडणवीस

“कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या