अहमदनगर महाराष्ट्र

राज्याचं नेतृत्व दिलं, पक्षाची धुरा दिली, तरीही सोडून गेले- शरद पवार

अहमदनगर | राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा दिली तरीही, पक्षाला सोडून गेले, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेंडी गावात माजी आमदार कै.स्व.यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचं अनावर शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते.

स्व.यशवंतराव भांगरे यांनी अकोले तालुक्यासाठी मोठं काम केलं आहे. तालुक्याच्या विकासासाठी सगळे एकत्र आले. जशी एकजूट विधानसभेला ठेवली तशीच कायम ठेवा. आपआपसात मतभेद ठेवू नका, असा सल्ला शरद पवार यांनी दिलाय.

पक्षात आलेल्या सर्वांना भरभरून दिलं होतं. अनेकजण सोडून गेले मात्र काही फरक पडत नाही. जनतेने निवडणूक हातात घेतली आणि त्यांचा पराभव झाला, असं म्हणत शरद पवार यांनी मधुकर पिचड यांच्यावर टीका केली.

थोडक्यात बातम्या-

‘…तर मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; प्रवीण दरेकरांचा सरकारला इशारा

फक्त ‘जय हिंद’ किंवा ‘जन गण मन’ म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नाही- व्यंकय्या नायडू

‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

“एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं”

अनैतिक संबंधांमध्ये पैसा ठरला वरचड; प्रियकरानं प्रेयसीचा जीवच घेतला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या