नवी दिल्ली | राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीत ईव्हीएम संदर्भात चर्चा झाली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितंल आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
येत्या काळात ईव्हीएमवरच निवडणूक झाली तर विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली. पण आम्ही अस बोलू शकत नाही, असं पवारांनी सांगितलं आहे.
विरोधकांमधील सर्व गट एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाइं या महायुतीविरोधात लढू शकतात, असे संकेत विरोधकांच्या गोटातून दिसू लागले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील विरोधी पक्षांनी रणनीती आखणं सुरू केलं असल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
-राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?? राहुल गांधींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणतात..
-…म्हणून बाळासाहेब मला ‘रोडकरी’ म्हणायचे; गडकरींनी सांगितला किस्सा
-काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता म्हणतो; काँग्रेसला अमित शहांसारख्या नेत्याची गरज
-राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार???
-महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपदं!
Comments are closed.