देश

तुम्ही UPA चं नेतृत्व करणार का?, शरद पवार म्हणतात…

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं बोललं जातय. दोन दिवसांनी शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यावेळी यासंदर्भात घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.

या सर्व चर्चांवर खुद्द शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना याविषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

मी यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे. शरद पवारांनी या बातम्यात काही तथ्य नसल्याचं सांगत सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

गायिका कार्तिकी गायकवाडचं शुभमंगल सावधान; पाहा लग्नातील निवडक फोटो

नवनीत राणांचं रावसाहेब दानवेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

सध्या राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती…- संजय राऊत

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, नाही तर…- नाना पटोले

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून दानवेंची पाठराखण, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या