मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविषयी एक प्रश्व विचारण्यात आला यावर त्यांनी आपलं उत्तर दिलं आहे.
सध्याच्या परिस्थितीनुसार राज ठाकरेंचा विचार करता?, यावर निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना हवं तसं यश मिळालं नसेल मात्र याचा अर्थ तरुणांचा राज ठाकरेंबद्दलचा क्रेज गेला आहे, असं मी मानणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंचा स्वतंत्र पक्ष आहे. आपल्या स्वातंत्र्याप्रमाणे ते आपली मत मांडत असतात. त्यांना पाठिंबा देणाऱ्या तरुणांचा एक वर्ग असल्यातं पवारांनी सांगितलं. लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्वांवर आपली उत्तरे दिली.
दरम्यान, शरद पवारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत बोलतान म्हणाले की, त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचाच भगवा फडकणार- राम कदम
“भाजपने पराभवातून धडा घ्यायला हवा, देशात आता ईडी आणि सीबीआयचं राजकारण चालणार नाही”
‘कंगणा राणावत म्हणजे हिमाचलाचं सडलेलं सफरचंद’; या खासदाराची कंगणावर टीक
“विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी रणजितसिंह डिसलेंची शिफारस करणार”
मेरे सैय्या सुपरस्टार; लग्नमंडपात नवरीनं केलेल्या डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ
“लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं”