कोल्हापूर महाराष्ट्र

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कोल्हापूर | पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला गुरुवारी आग लागली होती. यावर घटनेनंतर भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी शंका व्यक्त केली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आगीच्या घातपाताची शक्यता शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सीरम इन्सिट्यूटच्या स्टाफवर माझा संपूर्णपणे विश्वास आहे. आगीची घटना हा अपघातच असावा, असं शरद पवार यांंनी म्हटलं आहे.

दरम्यान, या सगळ्या चर्चा केवळ चर्चाच आहेत. यामध्ये तथ्य नसल्याचं अप्रत्यक्षपणे पवारांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

सरकार पाडण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न सुरू आहेत, पण…- शरद पवार

मला मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करु?; शरद पवारांचा मिश्कील सवाल

“धनंजय मुंडेंवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर कारवाई व्हावी”

धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता- शरद पवार

“बलात्काराची तक्रार मागे, तरीही ‘या’ कारणामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या