पुणे महाराष्ट्र

शरद रणपिसेंच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये संताप

पुणे | विधान परिषदेसाठी काँग्रेसने पुन्हा एकदा शरद रणपिसेंना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

विधान परिषदेच्या 2 जागांसाठी काँग्रेसमधून तब्बल 11 जण इच्छुक होते, एकट्या पुण्यातून तीनजण इच्छुक होते. मात्र माणिकराव ठाकरेंसारख्या दिग्गजाला डावलत रणपिसेंना उमेदवारी देण्यात आली. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी रणपिसे यांची चांगली जवळीक आहे. या जवळीकीचा फायदा त्यांना झाल्याचं बोललं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील

-विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?

-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या