देश

योगी आदित्यनाथ यांनी खुशाल घंटा बडवावी- शरद यादव

लखनऊ | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं काम घंटा बडवण्याचं आहे, त्यांनी खुशाल घंटा बडवावी, अशी टीका जनता दल युनायटेडचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी केली आहे.

अयोध्येतील राम मंदिराशी मला काहीच घेणं-देणं नाही, त्यावर माझी श्रद्धाही नाही, तसंच भारतीय संविधानालाही राम मंदिराशी काही घेणं-देणं नाही, असं ते म्हणाले.

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देश 20 वर्ष मागे गेला आहे. या निर्णयामुळे बँका उद्ध्वस्त झाल्या आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या –

-‘या’ भाजप मंत्र्याला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीची पायरी चढण्यास दिला नकार!

-राम मंदिराशी मला काहीच देणं-घेणं नाही!

-मराठा आरक्षणाचं काय झालं?; उच्च न्यायालयानं राज्य सरकारला झापलं!

-…तो आरोपी माझा सुरक्षारक्षक नव्हताच; संभाजी निलंगेकरांचा दावा!

-तुम्ही भाजप अध्यक्ष आहात की एजंट?

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या