नाशिक महाराष्ट्र

शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली- संजय राऊत

File Photo

नाशिक | पुण्यात 30 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानीनं हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये.

एल्गार परिषदेत भडकाऊ भाषण करणारा शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली आहे. एल्गार वाल्यांची मानसिकता तपासण्याची गरज आहे, असं म्हणत संजय राऊतांनी एल्गार परिषदेवर निशाणा साधला आहे.

एल्गारमुळे राज्यातील मानसिकता बिघडत असून, योगी सरकारने आमच्या पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन संजय राऊतांनी केलं आहे.

दरम्यान, आजचा हिंदू समाज सगळा सडलेला आहे, असं वक्तव्य केल्यामुळे शरजील उस्मानीवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार असताना संभाजीनगर का केलं नाही?- राज ठाकरे

कोण आहे ती बाई? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?- राज ठाकरे

शेतकरी आंदोलनावरून राज ठाकरेंनी मोदी सरकारला फटकारलं, म्हणाले…

‘ती’ व्यक्ती पवारांना भेटल्यानंतर वीजबिल माफीचा निर्णय मागे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

‘या’ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याच्या आत्महत्येनं खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या