Loading...

संकट खूप मोठं आहे; शर्मिला ठाकरेंच्या पूरग्रस्त भागातील प्रशासनाला सूचना

सांगली | संकट खूप मोठं आहे. जी मदत येतेय ती प्रत्येक पुरग्रस्तांपर्यंत पोहचेल ह्याची काळजी घ्या. महापुरानंतरच्या स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्या जेणेकरून रोगराई शमेल आणि जगणं थोडं का पण होईना सुसह्य होईल, अशा सूचना राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि प्रशासनाला केल्या आहेत.

पुराचा तडाखा बसलेल्या सांगलीतल्या आणि कोल्हापुरातल्या गावांना शर्मिला यांनी भेटी दिल्या आहेत आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Loading...

पूरग्रस्त भागातील महिलांनी आपल्या भावना शर्मिला ठाकरे यांच्याजवळ व्यक्त केल्या. यावेळी शर्मिला ठाकरे चांगल्याच भावूक झालेल्या पाहायला मिळालं.

दरम्यान, मनसेकडून पूरग्रस्तांना विविध प्रकारे मदत दिली जात आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

काश्मिर भारताचा अविभाज्य भाग… उगीचच नाक खूपसू नका; अदनान सामीने टीकाकारांना सुनावले

Loading...

-सांगली-कोल्हापूरमध्ये 50 घरं बांधून देणार; मिका सिंगचं पूरग्रस्तांना आश्वासन

-शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण

-पूरग्रस्तांची मदत करुन लांडगे परिवाराने जपला पन्नास वर्षांचा ऋणानुबंध

-“विश्वनाथ महाडेश्वर यांनी माझा हात पिरगळलाच नाही”

Loading...