नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो ट्विट करत काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी भाजपला टोला लगावला आहे.
पोलिसांच्या विरोधानंतरही काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पीडितेच्या आईचं प्रियंका गांधी यांनी सांत्वन केलं. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, शशी थरूर यांनी तो ट्विट केला आहे.
थरूर यांनी या फोटोसोबत ‘अनाडी’ सिनेमातील गाण्याच्या ओळी पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. और हाँ ये कर दिखाने का हौंसला, दिल, जज्बात और “मौका” ऊपर वाला सब को नही देता। आप में अगर ये जज्बात हैं तो कीजिए, आपको किसने रोका है, मौका ही मौका है।, असं थरूर यांनी म्हटलं आहे.
“किसी का दर्द मिल सके तो ले उधार
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है।”
और हाँ ये कर दिखाने का हौंसला, दिल, जज्बात और “मौका” ऊपर वाला सब को नही देता। आप में अगर ये जज्बात हैं तो कीजिए, आपको किसने रोका है, मौका ही मौका है। pic.twitter.com/UFT28d1i4X— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 3, 2020
महत्वाच्या बातम्या-
पंजाब विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचं असंही अनोखं शतक!
अब ना छोडेंगे हम! चेन्नईचं जबरदस्त पुनरागमन, 10 विकेट्सने केला पंजाबचा पराभव
‘रिया चक्रवर्तीला त्रास देऊ नका, तिला सोडून देण्यात यावं..’; काँग्रेस नेत्याची मागणी