देश

शशी थरूर तुम्ही सुटाबुटात वेटर दिसता; सुब्रमण्यम स्वामींचा हल्लाबोल

नवी दिल्ली | शशी थरूर तुम्ही सुटाबुटात रेस्टॉरंटमधले वेटर दिसता, अशी टीका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.  शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याचा स्वामींनी समाचार घेतला.

शशी थरुर अद्याप कॉकटेल पक्षातून बाहेर आलेले नाहीत. कॉकटेल पक्षातील लोकांची संस्कृती, भाषा इंग्रजांसारखी असते. तुमचे सुटबुट आम्हाला विचित्र वाटतात, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

दरम्यान, मोदी आपल्या डोक्यावर विविध प्रकारची पगडी घालतात, मग मुस्लिम बांधवांची टोपी का घालत नाही?, असा सवाल खासदार शशी थरुर यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या–

-पुण्याला मिळणार राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा मान?

-‘आरएसएस’मध्ये महिलांसाठी दरवाजे कायमचे बंद असतात- राहुल गांधी

-…ही मदत मागण्यासाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन!

-वंदना चव्हाण यांनाच मिळाली राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी!

-मराठ्यांनो गाडायचं असेल तर गद्दारांना गाडा, पण आत्महत्या करू नका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या