Top News

“मुख्यमंत्री असताना आरक्षण देता आलं असतं, पण शरद पवारांनी दुर्लक्ष केलं”

मुंबई | मुख्यमंत्री असताना शरद पवार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले असते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप शशिकांत पवार यांनी केला आहे.

शशिकांत पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घेतली. यावेळी ते बोलत होते.

शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाच्यावेळी त्यांच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं. पण पवारांनी तेव्हा दुर्लक्ष केलं. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही, असं शशिकांत पवार म्हणालेत.

पवार मुख्यमंत्री असताना त्यांना मी भेटलो होतो. त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची विनंती केली होती. पण त्यांनी काही अडचणी आहेत असं सांगून ते टाळलं. तेव्हापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न जैसे थे राहिला. पवारांनी मनावर घेतलं असतं तर तेव्हाच हा प्रश्न सुटला असता, असं शशिकांत पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री असताना आरक्षण देता आलं असतं, पण शरद पवारांनी दुर्लक्ष केलं”

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना

राज्यातील उद्योग राज्यातच राहतील, उद्योजकांनी ब्रँड अ‌ॅम्बेसेडर बनावं- उद्धव ठाकरे

कितीही ट्रोल करा, मी मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर

“कोरोना काळात उद्धवजींनी महाराष्ट्र सांभाळला, महाविकास आघाडीचं काम वाखणण्याजोगं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या