नवी दिल्ली | भाजपचे खासदार शत्रूघ्न सिन्हा 2019ची लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवण्याची शक्यता आहे. शत्रूघ्न सिन्हा हे भाजपमधील बंडखोर नेते आहेत.
गेल्या चार वर्षातील शत्रूघ्न सिन्हा यांची भाजपमधील अस्वस्थता पाहून ते आगामी निवडणूक भाजपकडून लढवणार नाहीत असं दिसतं. त्यामुळे त्यांनी आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधायला सुरूवात केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सिन्हा काँग्रेसकडून उभे राहीले तर मनोज तिवारी विरूद्ध शत्रुघ्न सिन्हा असा ‘सामना’ पाहायला मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
-काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य हवं आहे; काँग्रेस नेत्याची मुक्ताफळं
-राहुल गांधी मंदबुद्धी; भाजप खासदार सरोज पांडे यांचं वक्तव्य
-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!
-अभिनेत्री काजोल चालता चालता पडली; पहा व्हायरल व्हीडिओ
-भाजप आमदाराच्या घरी प्रेयसीचा राडा; म्हणाली, “मी तुला सोडणार नाही!”