देश

परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!

मुंबई | परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत, असं म्हणत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. ते मुंबईत बोलत होते.

सर्व अहंकार विसरून अडवाणींच्या पाया पडा, आमची चूक झाली असं त्यांना सांगा, सर्व विसरुन आम्हाला जवळ करणं तुमचं कर्तव्य नाही का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत एकत्र आलेल्या विरोधी पक्षांचं रौद्ररुप पाहायला मिळेल, संपर्क फॉर समर्थन ऐवजी संपर्क फॉर समर्पण असायला हवे, असं मला काळजीपोटी वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होणं हे भाग्याचं- मुख्यमंत्री

-प्लास्टिक बंदीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला शिवसैनिकानेच धमकावलं!

-…तर भाजपला उद्ध्वस्त करु; शिवसेनेच्या नेत्याची धमकी

-गुजरातमध्ये भाजपच्या 20 आमदारांचं बंड???; मोदी-शहांना मोठा धक्का

-काँग्रेसनं स्वार्थासाठी ‘वंदे मातरम्’चा वापर केला!!!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या