मनोरंजन

देशभरातून तिला ट्रोल केलं जातंय, मात्र त्याकडे लक्ष न देता ती तिचं माणूसपण दाखवतेय!

मुंबई | सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री अनुष्का शर्माला एका फोटोवरून ट्रोल केलं जातंय, मात्र ती याकडं लक्ष न देता आपलं माणूसपण दाखवतेय.

अनुष्का शर्माने केरळमधील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. तीनं तिथंलच्या प्राण्यांसाठी औषध आणि अन्नाने भरलेल्या ट्रक पाठवला आहे. तसंच एनजीओच्या मदतीने ती प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतेय.

दरम्यान, विराट कोहलीनेही केरळग्रस्तांसाठी मदत केली आहे. त्याने तिसरी कसोटी जिंकल्यावर हा विजय केरळमधील पुरग्रस्तांसाठी समर्पित केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पुढच्या 100 दिवसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरप्लॅन!

-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

-मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

-शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

-सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार- दीपक केसरकर

-पप्पू नापास हो गया; मनसेकडून भाजपच्या या नेत्याचं ‘पप्पू’ नामकरण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या