Loading...

त्या वादग्रस्त ट्वीटनंतर शेहला रशीद यांना अटक करण्याची मागणी

श्रीनगर | जम्मू काश्मिरमध्ये भारतीय सैन्य स्थानिकांवर कसं अत्याचार करत आहे, याविषयी शेहला रशीद यांनी ट्वीट केलं होतं. यावरून मोठं वादंग निर्माण झाला आहे. त्यानंतर आता त्यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे.

शेहला रशीद यांच्या 10 ट्वीटची दखल भारतीय लष्कराने घेतली. मुद्दाम लोकांना भडकवण्याच्या उद्देशाने कुठलीही खातर जमा न करता खोटी माहिती पसरवली जात आहे, असं म्हणत लष्कराने शेहला यांचे सगळे दावे खोडून काढले आहेत.

Loading...

शेहला रशीद यांच्या निराधार ट्वीट मागचा हेतू पसरवण्याचा असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातले वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी केली आहे.

दरम्यान, शेहला रशीद या JNU( जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) च्या माजी विद्यार्थी असून तिथल्या विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षही होत्या.

Loading...

ANI वृत्तसंस्थेकडून करण्यात आलेलं ट्वीट-

शेहला रशीद यांचं ट्वीट-

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“भाजप म्हणजे डोळे मिटून दूध पिणारे मांजर; माझा नवरा घाबरणारा नाही”

-राज ठाकरे ईडी-बीडीला भीक घालत नाहीत… आमचा त्यांना पाठिंबा- राष्ट्रवादी

-“भारतीय कायदा म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जहागीर नाही”

-काँग्रेसचा ‘हात’ झिडकारून या आमदार शिवसेनेत प्रवेश करणार!

-बाहेरच्या नेतृत्वाला नगरमध्ये ‘नो एन्ट्री’; विखे-पाटलांचा रोहित पवारांना इशारा

Loading...