हिरामंडीमधील ओरल सेक्सच्या सीनबाबत शेखर सुमनचा खुलासा!

Shekhar Suman | सिनेमा, वेबसीरिजमध्ये सेक्स सून असणं हे साधारण आहे. अनेकदा सिनेमामध्ये एखादा इंटिमेट सीन दाखवणं ही त्या सीनची, सिनेमाची तसेच एखाद्या वेबसीरिजची गरज असते. अशातच आता अभिनेता शेखर सुमनने (Shekhar Suman) हिरामंडी या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री मनिषा कोईरालासोबतच्या इंटिमेट सीनबाबतचा किस्सा सांगितला आहे.

इंटिमेट सीनवर शेखर सुमनचं भाष्य

नुकताच शेखर सुमनने (Shekhar Suman) इंटिमेट सीनवर भाष्य केलं आहे. तो मनमोकळेपणे व्यक्त झाला. घरी पत्नीला याबाबत मी काहीही बोलू शकलो नाही आणि ते पाहण्यासाठी मी काहीच सांगू शकलो नसल्याचं शेखर सुमन (Shekhar Suman) म्हणाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)


पिंकलवीला या वेबसाईटला मुलाखत देत असताना त्याने भाष्य केलं आहे. “ हळूहळू लोकांना त्या बग्गीतल्या सीनचा अर्थ उजतोय आणि त्याचा ते स्वीकारही करताना दिसत आहेत. नवाबाची व्यथा त्या सीनमध्ये लपलेली पाहायला मिळते. त्याला परिस्थितीनुसार वागणूक दिली जाते, ती परिस्थिती काही प्रमाणात ब्रिटीशांनी निर्माण केली आहे. या दोघांमध्ये तो अडकला आहे”, असं शेखर सुमनने सांगितलं.

इंटिमेट सीनबाबत पत्नीने विचारलं असता…

इंटिमेट सीनबाबत पत्नीने विचारलं असता मला काहीही सांगता आलं नाही. मी तिला काहीही सांगू शकलो नाही. तेव्हा मी तिला म्हणालो की, ते सांगण्यालायक नाही आणि करून दाखवण्यालायक नाही. तु वेबसीरिज प्रदर्शित झाल्यावर बघ, असं शेखर सुमन म्हणाले आहेत.

‘हिरामंडी’ ही वेब सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेबसीरिजचे दिग्दर्शक हे संजय लिला भन्साळी आहे.

News Title – Shekhar Suman Talk About Hiramandi Web Series In Oral Sex Scene

महत्त्वाच्या बातम्या

होर्डिंग दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला समोर!

“ज्या रस्त्यावर लोकांचा मृत्यू झाला तिथे मोदींनी..”, संजय राऊत संतापले

राखी सावंतची प्रकृती अत्यंत खालावली, जीवनमरणाचा संघर्ष?; जवळच्या व्यक्तीकडून अपडेट

केरळनंतर राज्यात मान्सून कधी दाखल होणार?; हवामान खात्याकडून मोठी अपडेट

क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान हायव्होल्टेज लढत