Top News मनोरंजन

सुशांत मृत्यूप्रकरणी तपास यंत्रणेवर शेखर सुमन भडकले, म्हणाले….

मुंबई | सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एम्स रूग्णालयाच्या टीमने सीबीआयला अहवाल दिला आहे. ज्यामध्ये सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्या असल्याचं समोर आलंय.

यावरून अभिनेते शेखर सुमन संताप व्यक्त केला आहे. शेखर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले, “सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या केली गेली. श्वास गुदमरला? हे असंच फिक्स केलं?”

शेखर सुमन यांच्या ट्विटवरून त्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं समजतंय. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जामीन मिळाल्यानंतरही शेखर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या-

…तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही- रोहित पवार

सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत- चंद्रकांत पाटील

हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती

मोदी सरकारच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चाललीये- सुशीलकुमार शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या