“पैशांसाठी मी लोकांसोबत…”, ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीने स्वतः दिली देहविक्रीची कबुली!

Sherlyn Chopra | बाॅलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा कायम तिच्या बोल्ड स्टाइल आणि स्पष्ट वक्तव्याने चर्चेत असते. सोशल मीडियावर शर्लिनची चांगलीच फॅन फॉलोइंग आहे. आपल्या चाहत्यांसाठी शर्लिन कायम नवनवीन फोटो टाकत असते. एवढंच नाही तर, ती आपल्या पर्सनल लाईफबद्दल नवनवीन खुलासे करत असते. दरम्यान शर्लिनने एक खुलासा केला आहे ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

शर्लिनने (Sherlyn Chopra) स्वतः आपल्या अधिकृत ट्विटरवर एका भयानक प्रकाराचा खुलासा केला आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. आपण अनेकदा सिनेइंडस्ट्रीत कास्टिंग काऊच, लैंगिक शोषणाबाबतच्या चर्चा ऐकल्या. अशातच शर्लिननी आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी चक्क शरीरविक्री केल्याचा खुलासा केलाय. मात्र बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर या अभिनेत्रीने आपली छाप सोडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sherlyn Chopra (@_sherlynchopra_)

काय आहे प्रकरण?

शर्लिन (Sherlyn Chopra)  चोप्राने काही काळापूर्वी सोशल मीडियावर यासंदर्भातील कबुली दिली होती. कधी काळी तिने पैसे कमावण्यासाठी स्वत:च्या शरीराची देखील विक्री केली होती. यासंदर्भात शर्लिन चोप्राने एकदा ट्विट केले होते की, अनेकवेळा माझ्याशी पैसे घेऊन सेक्ससाठी अनेकांनी संपर्क साधला होता आणि मी ते पैशासाठी काम देखील केले आहे. अनेकवेळा मी पेड सेक्स केलाय.

मी गरीब, वाईट किंवा चांगली मुलगी असल्याच्या नावाखाली हे विधान करत नाहीये, तर माझा हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की, जे लोक अजूनही मला मेसेज करतात आणि माझ्याशी संबंध ठेवू इच्छितात त्यांनी हे समजून घ्यावे की आता मी तशी नाही आणि हे काम आता मी करत देखील नाही. तसेच मी ज्या लोकांशी यापूर्वी संबंध ठेवले होते, ते मला आठवत देखील नसल्याचे तिने म्हटले आहे.

News Title : Sherlyn Chopra reveals truth of prostitution

महत्त्वाच्या बातम्या-

महत्वाची बातमी! डिसेंबर महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार

अजितदादांचा शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरेंना दे धक्का; दोन बडे नेते गळाला?

यावर्षी ‘या’ आजारांचा कहर, जाणून घ्या आजारांची संपूर्ण यादी

विधानसभेतील निकालानंतर शरद पवारांना पहिला सर्वात मोठा धक्का!

‘या’ अटी पूर्ण करणाऱ्यांना मिळणार मंत्रीपद; काय आहेत निकष?