दानवेंच्या जिभेचा शेंडा कापा, ५ लाख मिळवा- शेतकरी संघटना

जालना | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात जनतेमध्ये रोष वाढत आहे. मनसे आणि शिवसेनेनं त्यानां अनुक्रमे काळं फासण्यासाठी आणि जीभ हासडण्यासाठी बक्षिसांची घोषणा केली असताना आता शेतकरी संघटनेनंही त्यांच्यावर बक्षीस लावलंय.

दानवेंच्या जिभेचा शेंडा कापणाऱ्यास ५ लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आलीय. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून बक्षिसाची रक्कम भीक मागून गोळा करण्यात येणार आहे.

शेतकरी संघटनेचं निवेदन-

Jalna Danve nivedan - दानवेंच्या जिभेचा शेंडा कापा, ५ लाख मिळवा- शेतकरी संघटना

नक्की काय म्हटलं होतं दानवेंनी पाहा-

अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट
ऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

आमचं फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/thodkyaat/
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या