विदेश

भारताला मोठा धक्का; शिखर धवन विश्वचषकातून बाहेर

Loading...

लंडन | विश्वचषकात खेळत असलेल्या भारतीय संघाल मोठा धक्का बसला आहे. शिखर धवनला दुखापत झाल्याने तो 3 आठवड्यांसाठी विश्वचषकातून बाहेर राहणार असल्याचं समजतय.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात धमाकेदार खेळी करणाऱ्या धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तीन आठवड्यासांठी धवनला संघाबाहेर रहावं लागणार आहे.

फलंदाजी  करताना गोलंदाज कुल्टर नाईलचा चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता. मात्र यानंतरही तो फलंदाजी करत होता.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात केलेल्या शतकी खेळीमुळे पुढील सामन्यातील धवनच्या खेळीकडे सर्वांच लक्ष लागलं होतं.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

-योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; पत्रकार प्रशांत कनोजिया यांची सुटका करण्याचे आदेश

विधानसभेला राज्यात महायुतीच्या ‘इतक्या’ जागा निवडून आणण्याचा सुधीर मुनगंटीवारांचा निर्धार

-दहावीच्या परिक्षेत साताऱ्याच्या जुळ्या भावांना जुळीच टक्केवारी

-…नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार- राजू शेट्टी

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या