बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आणखी एका पोलिसाच्या आत्महत्येमुळे पोलिस दलात खळबळ

पुणे | शिक्रापूर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. शिक्रापूर जवळील झाडीत त्यांचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडालीय. 

प्रल्हाद सातपुते असं आत्महत्या केलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलाय.

दरम्यान, प्रल्हाद यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. कौटुंबिक वाद, कामाचा ताण किंवा इतर कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली?, याचा तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-…मग तुम्ही राजेंद्र गावितांना उमेदवारी कशी दिलीत?; खडसेंचा स्वपक्षालाच सवाल

-किसान मार्चमध्ये सहभागी शेतकऱ्यांचा सरकारकडून विश्वासघात!

-केडगाव शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी भानुदास कोतकरला अटक

-गुंड बनण्यासाठी जीम जॉईन करा; भाजपच्या मंत्र्याचा वादग्रस्त सल्ला

-पोलिसांच्या पाठीमागे गाड्या पेटवल्या, औरंगाबादचा व्हीडिओ व्हायरल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More