मुंबई | शिल्पा शेट्टी आपल्या चित्रपटांनी नेहमीच चर्चेत असते. पण कालपासून ती एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. तब्बल 15 वर्षांनी शिल्पा शेट्टीने रिक्षातून फिरण्याचा आनंद लुटला आहे.
यावेळी ती एकटी नसून तीच्या फ्रेंडसोबत ती रिक्षामधून प्रवास करत असल्याचं दिसून आलं. यावेळी ती भलतीच खुश दिसत होती.
एकीकडे रिक्षाने फिरण्याचा आनंद ती व्यक्त करत असताना दुसरीकडे मात्र तिच्या या फोटोची खिल्ली देखील उडवली जात आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तीने हे सगळं केल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, शिल्पा शेट्टी तीच्या फिटनेसमुळे चांगलीच चर्चेत असते पण आता काही दिवस ती या फोटोंमुळे चर्चेत असेल हे मात्र नक्की.
महत्वाच्या बातम्या-
-“युती झाली तरी रावसाहेब दानवेंचा पराभव होणारच”
–कन्हैया कुमारवरील आरोपपत्रावर न्यायालयाचा मोठा निर्णय
–धोनी क्रिकेटचा सुपरस्टार, ऑस्ट्रेलियन प्रक्षिक्षकाने केलं धोनीचं तोंडभरून कौतुक
-“तोफेवर होऊन स्वार, निवडणुकीसाठी आहे तयार”
-…तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार- सुजय विखे पाटील
Comments are closed.